¡Sorpréndeme!

Supriya Sule on Sharad Pawar | पवारांच्या ५५ वर्षांच्या राजकारणावर लेक सुप्रिया सुळेंना काय वाटतं? |

2022-09-29 324 Dailymotion

विरोधात असताना पवारांनी एक महाराष्ट्राचा दौरा की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी आज वडील आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणावर मत व्यक्त केलंय. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या.